सध्या ब्लोग्गिंग आणि ओर्कुटींग चा जमाना आहे. ओर्कुटींग करून झाले आता थोडा ब्लोग्गिंग करावा म्हणून हि सुरवात...
स्वतःचे विचार मांडण्यासाठी किवा नवीन माहिती मिळवण्यासाठी खरच हा एक खूप चांगला प्लात्फोर्म आहे.
मी मुद्दाम या ब्लोग ला आठवणी नाव द्यायचे ठरवले कारण इथे मी माझा सुखद दुखद आठवणी लिहिणार आहे. सुरवात तर करतेय, आशा करते कि तुम्हाला माझे लेख वाचायला आवडतील.
अधून मधून नक्की माझा पानावर येत जा.
1 comments:
माझे जपान प्रेम
जपानी भाषा शिक्नार्या सगळ्यांचा हे एक स्वप्नच असता की जपान एकदा तरी पहावा , तिथल्या लोकांना भेटावा अणि तितली संस्कृति समजुन घ्यावी , आपले भाषेचे द्न्यां वाढवावे . माझी ही मनापासून इच्छा होती की मला एकदा तरी जपान पहिचाई , अगदी ४ दिवस का होइना पण जपान ला जैचच आहे अणि ते सुद्धा स्वताचा हिमातिवर ...........
पाहूया भाषांतर कसे होते ते ..... अजून सर्व करता ये ई ल. पण वेळ कोठून आणणार .मुंबई सकाळ ने दिलेला एड्रेस त्या मुले हे श क्य ज्हाले
http://www.esakal.com/esakal/06192008/11%20MARATHI%20TYPING015F1C9090.htm
Post a Comment